लोहारा, दि.१८ : 
 शहरातील आय.टी. आय कॉलेज मधील कोरोना आजारावर उपचार घेत असलेल्या शंभर  रुग्णांना टायगर ग्रुप व एन.एस.बिझनेस ग्रुपच्या वतीने मंगळवार रोजी दि. १८ सकाळी अल्पोपहार  मोफत वाटप करण्यात आला.


यावेळी अक्षय पवार, नामदेव सुर्यवंशी, मारुती जाधव, जिशान जमादार, यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top