जळकोट,दि. २२,
 तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे देशाचे दिवगंत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काग्रेसच्या पदाधिका-याकडुन  प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप सोमवंशी, तुळजापूर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष सिद्रामप्पा मुळे , शंकर वाडीकर,जितू पाटील सुनील माने उपस्थित होते.
 
Top