जळकोट,दि.३
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील बसवेश्वर चौकातील रहिवासी माजी पंचायत समिती उपसभापती श्रीमती महादेवी बसवेश्वर स्वामी (वय-९१) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच पुण्यात निधन झाले.
त्यांच्यावर पुण्यात सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात १ मुलगा,१ मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.