तुळजापूर : तालुक्यातील सावरगाव येथील बिरूदेव यात्रा दर वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होते .धनगरी ढोल , धनगरी ओव्या व विविध कार्यक्रमांनी साजरा होत असते. पण गेले दोन वर्ष कोरोना प्रादुर्भाामुळे या वर्षी साध्या पद्धतीने यात्रा पार पडली. यावेळी अहिल्या प्रतिष्ठान सावरगावचे पदाधिकारी उपस्थित होते.