तुळजापूर,दि.०४ : 

 तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ येथील रहिवासी तथा  उस्मानाबाद येथील शासकीय  रुग्णालयातील कर्मचारी  उमेश गंगाधर नाईकवाडी वय २८ वर्ष यांचे मंगळवार दि. ०४ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. 


त्यांचा पश्चात आई, दोन बहिणी असा परीवार आहे. त्यांचा पार्थिवावर मंगळवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 
Top