काटी, दि.१९ :
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सुधाकर शंकर घोटकर वय ५५ वर्ष यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
गेली अनेक वर्षापासून ते बालाजी अमाईन्स लि येथे कामास होते.अत्यंत शोकाकुल वातावरणात तामलवाडी येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.