उस्मानाबाद,दि. 14 : 
उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 14 जून रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 108 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर आज 1 रूग्णाचा मृत्यू  झाला आहे.  तर मागील काही दिवसातील 4 मृत रूग्णांची नोंद आज घेण्यात आली.  तसेच आज दिवसभरात 165  जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 56  हजार 903  इतकी झाली आहे. यातील 54 हजार 882 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 331 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 690 जणांवर उपचार सुरु आहेत.
 
Top