उस्मानाबाद, दि. 21 : उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 21 जून रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 76 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर आज 2 रूग्णाचा मृत्यू  झाला आहे.  तसेच आज दिवसभरात 104  जण बरे होवून घरी परतले आहेत. 

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57  हजार 821 इतकी झाली आहे. यातील 55 हजार 536 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 367  जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 918 जणांवर उपचार सुरु आहेत.







 
Top