तुळजापूर :- सोलापूर जिल्ह्यातील वडाळा या गावातील छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तुषार साठे यांचा वाढदिवस शंभुराजे प्रतिष्ठान गवळी गल्ली सावरगाव यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी सोलापूर बाजार समिती संचालक व वडाळा गावचे सरपंच जितेंद्र बळीराम साठे स्वप्निल दादा मुळे गणेश सातपुते सोपान साळुंखे रोहित गलांडे सौरभ साठे सुशांत सुरवसे संभाजी गवळी सागर सातपुते भगवंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.