उस्मानाबाद ,दि.१
मस्सा खंडेश्वरी ता. कळंब येथिल शिवारात ४७ पोत्यामध्ये ११३२.६६ किलो, किमंत १ कोटी २४ लाख ५९ हजार २६० रुपये किमंतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या पथकाने मंगळवार दि.१ जुन रोजी धाड मारुन जप्त केले.
आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केले असुन दरम्यान आरोपी फरार झाले आहेत.
आज दिनांक 01/06/2021 रोजी पोस्टे कळंब हद्दीतील गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती काडुन मस्सा खंडेश्वरी शिवारात एन.डी.पी.एस. कलम 20(b)(ii), 29 प्रमाणे पोस्टे कळंब गुरनं.187/2021 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
*फिर्यादी:-* पोउपनि पी.व्ही.माने ने. स्था.गु.शाखा,उस्मानाबाद.
*आरोपी:-* 1)बालाजी छगन काळे 2)राजेंद्र ऊर्फ दादा छगन काळे दोघे रा.मस्सा (खं) ता.कळंब जि. उस्मानाबाद (फरार)
*मिळाला माल:-* पांढऱ्या रंगाचे प्लास्टिकचे 47 पोते त्यात एकुण 1132.66 किलो ग्राम वजनाचा गांजा एकुण किंमत 1,24 59,260/- ( एक कोटी 24 लाख 59 हजार 260/- रुपये) रुपयेचा मुद्देमाल.
*टिम:-* मा.पो.नि.श्री.घाडगे साहेब, सपोनि निलंगेकर, पोउपनि माने, पोहेकॉ/218 जगदाळे, पोहेकॉ/ठाकुर, पोना/12 घुगे, पोना/1166 सय्यद, पोना/1569 चव्हाण, पोकॉ/1611 जाधवर, पोकॉ/1631 ढगारे, पोकॉ/1776 मरलापल्ले चा.पोना/583 चोरे, चा.पोकॉ/1424 माने सर्व नेम. स्था. गु.शा. उस्मानाबाद.