काटी:- तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील गवळी गल्लीतील शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दि.13 रोजी संध्याकाळी काटी येथील पत्रकार उमाजी गायकवाड यांच्या राहत्या घरी सत्कार करुन सन्मान केला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी शंभुराजे प्रतिष्ठानचे स्वप्निल मुळे, गणेश सातपुते, स्वप्निल मुळे , संभाजी गवळी, सुशांत सुरवसे ,सोपान साळुंखे, सागर सातपुते , भगवान पवार , ओंकार शिंदे ,काशिनाथ काळे, धनाजी गायकवाड, कुणाल गायकवाड, शहाजी गायकवाड, सुरज गायकवाड आदी जण उपस्थित होते.