लोहारा , दि . ३० : 
     
शहरातील किरण महादेव मोरे (वय 32) यांचे  बुधवार दि.३० जुन रोजी  दुपारी १२ वाजता अल्पशा आजाराने सोलापूर येथे  उपचारादरम्यान निधन झाले आहे. 


त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६ वाजता लोहारा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
Top