उस्मानाबाद : जिल्हयातील एका खेडेगावातील एक 28 वर्षीय महिला दिनांक 27.06.2021 रोजी शेतातील विहरीजवळ काम करत असतांना गुपचुपपणे तेथे आलेल्या गावातीलच एका तरुणाने तिला पाठीमागुन मिठी मारुन तिचा विनयभंग केला.अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 354 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.