लोहारा , दि. २४ :

       राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या लोहारा तालुका कार्याध्यक्षपदी उमेश मारुती देवकर (रा. मार्डी, ता. लोहारा) यांची निवड करण्यात आली आहे.


 तुळजापूर येथील शासकीय विश्राम गृहात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, व जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांनी  देवकर यांना निवडीचे पत्र देऊन स्वागत केले.  यावेळी राष्ट्रवादीचे उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष दादा पाटील, राष्ट्रवादी युवक लोहारा तालुकाध्यक्ष नाना पाटील, संजय जाधव, महेश स्वामी, प्रवीण पाटील, शिवम रसाळ, शरद कदम,
 
Top