उस्मानाबाद जिल्हा: एका 15 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) गावातीलच एका तरुणाने दि. 04.06.2021 रोजी 21.25 वा. सु. तीच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात कारणासाठी अपहरण केले. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दि. 12 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.