नळदुर्ग ,दि.१० :
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमीत्त नळदुर्ग येथिल राष्ट्रवादीच्या पदाधिका-यानी रुग्णाना फळे व अंडी वाटप करुन साजरा करण्यात आला.
नळदुर्ग येथिल कोवीड सेंन्टरमध्ये असलेल्या रुग्णाना गुरुवार दि.१० जुन रोजी राष्ट्रवादीच्या वर्धापणदिनाचे औचितौय साधुन कार्यकत्यानी फळे व अंडी वाटप केले. यावेळी नळदुर्ग शहर अध्यक्ष महेबुब शेख ,.तालुका उपाध्यक्ष बशिर शेख, युवक शहर अध्यक्ष आनंद पुदाले,अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष अजित जुनेदी, विद्यार्थी शहर अध्याक्ष ताजोदीन शेख, आनंद पवार, गौस कुरेशी ,खुदरत शेख, सलमान पठाण ,सलमान शेख आदीजण उपस्थित होते.