पोलीस ठाणे, तुळजापूर: 1)सागर नानासाहेब पाटिल 2)रोहित भाउसाहेब चपळगावकर, दोघे रा. अपसिंगा, ता. तुळजापूर हे दोघे दि. 18 जून रोजी अपसिंगा शिवारात पिकअप वाहनातून देशी दारुच्या 100 बाटल्या व बिअरच्या 36 बाटल्या  (किं.अं. 9,480 ₹) अवैधरित्या वाहून नेत असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्यासह पिकअप वाहन जप्त करुन नमूद दोघांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top