उस्मानाबाद,दि.४

 जिल्हा: एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 12.04.2021 रोजी 15.00 वा. सु. तीच्या राहत्या घरी एकटी असतांना तीच्या भावी पतीने तीला लग्नानंतरच्या चांगल्या वागणुकीचे आमिष दाखवून तीच्यासोबत लैंगीक संबंध ठेवल्याने ती मुलगी गर्भवती झाली. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या पालकाने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 452 सह पोक्सो कायदा कलम- 3, 4, 5 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top