उस्मानाबाद ,दि.११
शहरातील कुष्ठधाम येथे देवा ग्रुप फाउंडेशनचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष दत्ता  माने यांच्या 11 जुन रोजी वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आले.

वाढदिवसाचा इतर खर्च टाळून कुष्ठधाम येथे अन्नदान करण्यात आले व शहरातील धारासूर मर्दिनी मंदिर परिसरात  वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आले असल्याची  माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले आहे.


यावेळी  देवा ग्रुप फाऊंडेशनचे उस्मानाबाद अध्यक्ष दत्ता  माने , मार्गदर्शक सागर शिंदे , सुनील मूडगे , अक्षय घोडके,  परमेश्वर घुले , वैभव गवळी, बालाजी गडदे, अण्णा शेलार ,किशोर गोने , समीर नीसार, नीलेश शिंदे, नर्सिंग नेटकरी , व इतर देवा ग्रुप फाउंडेशनचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
 
Top