उस्मानाबाद जिल्ह्यात आज बुधवार 174 जण कोरोनामुक्त, 119 पॉझिटीव्ह, 2 जणांचा मृत्यू
उस्मानाबाद जिल्हा सावरतोय; कोरोनामुक्तीचा आलेख दिवसेंदिवस उंचावतोय

उस्मानाबाद, दि. 09 : 
उस्मानाबाद जिल्हयात आज बुधवार दि. 9 जून रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 119 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 2 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  तर मागील काही दिवसतिील 6 मृत रूग्णांची नोंद,  तसेच आज दिवसभरात 174 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 56  हजार 383 इतकी झाली आहे. यातील 53 हजार 866 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 295 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 222 जणांवर उपचार सुरु आहेत.

 
Top