उस्मानाबाद,दि. २२ 

पोलीस ठाणे, तुळजापूर: सुगलाबाई कुंभार, रा. सांगवी, ता. तुळजापूर यांनी भुखंड खरेदीसाठी 1)संजय गोडसे 2)राजेश्वरी बिराजदार, दोघे रा. लातुर यांना वेळोवेळी 22,00,000 ₹ दिले होते. परंतु नमूद दोघांनी भुखंड विक्री न केल्याने सुगलाबाई यांनी त्यांस पैसे परत मागीतले असता त्यांनी सुगलाबाई यांना नमूद रकमेचा धनादेश दिला. नमूद दोघे दि. 07.01.2021 रोजी सांगवी येथे आले असता धनादेश न वटल्याचा जाब सुगलाबाई यांनी नमूद दोघांना विचारला असता त्यांनी सुगलाबाई यांस शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या सुगलाबाई कुंभार यांनी दि. 21 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 406, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top