उस्मानाबाद, दि. ५ :  
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची उस्मानाबाद विभागाकडून दि. 7 जून रोजी पासून प्रवाशी वाहतुक पूर्ण आसन क्षमतेने सर्व आगारातून जिल्हाअंतर्गत व अंतरजिल्हा  टप्याटप्याने सुरू होत आहे.

 सदर वाहतुक कोरोना नियमांचे पुर्ण पालन करण्यात येत आहे. व तसेच प्रवाशी प्रतिसाद पाहुन त्यामध्ये वाढ करण्यात येण्‍यात येणार आहे. 
जिल्हयातील प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन  विभाग नियंत्रक अमृता ताम्हनकर यांनी केले आहे.

 
Top