कळंब दि. २९ :
मेघा ईजीनीरीगं कंपनी व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचा निषेधार्थ खामगाव-पंढरपूर महामार्ग या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी रखडलेल्या अवस्थेत आहेत, कळंब येथे एका लेन रस्त्याचे काम पुर्ण एक साईड अर्धवट अवस्थेत ठेवली आहे . यामुळे छञपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडुन त्यामध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे .त्यामुळे वाहतूकीस अडथळे निर्माण होत आहेत. व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यांच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने खड्ड्यात बेशरमाची झाडे लावुन गांधीेगीरी मार्गाने निदश॔न केले.
या वेळी घोषणा देऊन
मेघा ईजीनीरीगं कंपनी व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचा जाहीर निषेध केला.
यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक अतुल गायकवाड छञपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड कळंब तालुका अध्यक्ष इम्रान मिर्झा, संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष प्रशांत गायकवाड,मराठा सेवक अभयसिंहराजे आडसुळ, स्वप्निल बरकसे, गोरख सौदागर,प्रतिक आडसुळ, सागर देवकर आदी उपस्थित होते.