पोलीस ठाणे, आंबी: सौरभ साधु गरड, रा. चिंचपुर (खुर्द), ता. परंडा हे दि. 10- 11.04.2021 दरम्यानच्या रात्री आपल्या राहत्या घरी झोपलेले असतांना त्यांच्या उशाचा स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या सौरभ गरड यांनी दि. 09 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, वाशी: रणजित ज्ञानेश्वर पोतदार, रा. माउलीनगर, वाशी यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 08- 09.06.2021 दरम्यानच्या रात्री तोउून घरातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 14,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या रणजित पोतदार यांनी दि. 09 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top