नळदुर्ग ,दि.२१ :
वागदरी ता.तुळजापूर येथिल रहिवाशी असलेले रिपाइंचे (आठवले) उस्मानाबद जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड 
यांच्या वाढदिवसानिमीत्त नळदुर्ग  येथे रिपाइं (आठवले) व मित्र परिवाराच्या वतीने  सत्कार करून आभिष्ठचिंतन करण्यात आले.
   

याप्रसंगी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,  तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, नळदुर्ग न. प. चे नगरसेवक दयानंद बनसोडे , परिवर्तनचे  मारुती बनसोडे ,वंचित बहुजन आघाडीचे आर.एस.गायकवाड, गोविंद भंडारे, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, रिपाइं नळदुर्ग शहर सरचिटणीस उत्तम डावरे, कार्याध्यक्ष महादेव कांबळे,  गजेंद्र डावरे, अरुण सिध्दगणेश,पत्रकार प्रविण राठोड आदीसह कार्यकर्ते  उपस्थित होते.
 
Top