नळदुर्ग ,दि.५ :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज शनिवार दि.५जुन रोजी नळदुर्ग येथिल धरित्री प्राथमिक विद्या मंदिर येथे मुख्याध्यापक धामशेट्टी व मनसेचे सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी शिंदे ,शाळेचे कर्मचारी आदि उपस्थित होते.