जळकोट,दि. २९ :
येथून जवळच असलेल्या किलज येथील माजी उपसरपंच बाबुराव रेवण येलुरे( वय-६५)यांचे दि.२८(सोमवार) रोजी उस्मानाबाद येथे एका रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी ६:३० च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली, एक मुलगा,सून,नातवंडे,असा परिवार आहे.ते किलजचे माजी उपसरपंच होते.