जळकोट,दि.५ :
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे शनिवारी  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच सौ.ज्योतीका चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.


यावेळी ग्रा.पं.सदस्या धानाबाई राठोड,घमाबाई राठोड, शांताबाई चव्हाण, महिला बचत गटाच्या राजश्री चव्हाण, निर्मला राठोड,हॅलो मेडिकलच्या रिना चव्हाण, ताराचंद राठोड, शंकर राठोड,रेखु राठोड, गणेश राठोड, मनोज पवार ,हरिदास राठोड, नेमिनाथ राठोड,व्यकंट राठोड, गोविंद जाधव, माणिक राठोड, विजय चव्हाण, संदीप राठोड, राहुल चव्हाण आदि उपस्थित होते.
 
Top