कळंब,दि.२६ : 

 राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या कळंब तालुका अध्यक्षपदी अतिक पठाण व शहर अध्यक्षपदी शफीक मोमीन यांची निवड झाल्याबद्दल  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. संजय  कांबळे,नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा,सागर मुंडे,गटनेता लक्ष्मण कापसे,शहर अध्यक्ष मुसद्दीक काझी,उपाध्यक्ष उत्तरेश्वर चोंदे,कार्याध्यक्ष महेश पुरी, नगरसेवक अमर गायकवाड, नगरसेवक सुभाष पवार,लहू पारवे,बंडू ताटे,पत्रकार उन्मेश पाटील,तालुका प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top