उस्मानाबाद , दि.१८ :
पोलीस ठाणे, कळंब: शरीफ तांबोळ, रा. डिकसळ व नवनाथ तुंदारे, रा. सावरगाव (पु), कळंब हे दोघे दि. 14 जून रोजी 08.30 वा. सु. कळंब येथील आठवडी बाजारात असतांना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेउन त्या दोघांच्या जवळील स्मार्टफोन चोरुन नेले. अशा मजकुराच्या शरीफ तांबोळी यांनी दि. 17 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.