तुळजापूर दि . १
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तुळजापूर येथील कर्मचारी बाळासाहेब आबासाहेब हंगरगेकर हे प्रदीर्घ सेवेनंतर 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले . या निमित्ताने त्यांचा बँकेतील कर्मचाऱ्यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
या निमित्ताने शहरातील मान्यवरांनी बाळासाहेब हंगरगेकर यांना सेवानिवृत्ती निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.