इटकळ , दि . १६

नानासाहेब शंकरराव माशाळकर वय ५५ रा.इटकळ  ता . तुळजापूर यांचे अपघाती निधन झाले.दि.१० रोजी दुचाकी अपघातामध्ये गंभीर जख्मी झाले होते.उपचारासाठी  सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करुन पुणे येथील सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.माञ दि.१६ रोजी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला.


त्यांनी भारतीय सैन्यामध्ये २१ वर्ष सेवा केली.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले नांतवंडे आसा परिवार आहे.
गावातील कोणत्याही सामाजिक क्षेत्रात ते नेहमीच सक्रीय सहभागी असायचे.या घटनेमुळे परिसरात हळ हळ व्यक्त केली जातआहे.
 
Top