उस्मानाबाद , दि . ९

पोलीस ठाणे नळदुर्ग: रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने रस्त्यात वाहन  उभे करणा-याना नळदुर्ग पोलीसांनी दि. 08.07.201 रोजी किरणसिंग मोहनसिंग ठाकुर,रा. नळदुर्ग  यांनी त्यांचे ताब्यातील  वाहन क्रमांक एम एच 25 478 हे तर अब्बास महम्मद हानीफ रा.सोलापुर यांनी वाहन क्रमांक एम एच 13 सी जे 0203 हे तर सलिम गुबाल सय्यद,रा. हागलुर  यांनी त्यांच्या ताब्यातील वाहन क्रमांक  एम एच 25 1077 हे रोडवर रहदारीस धोका, अडथळा निर्माण होईल अशा रितीने रस्त्यावर  लावलेले असल्याचे नळदुर्ग पोठाच्या पथकास आढळले वरुन भादसं कलम 283 अंतर्गत तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.


पोलीस ठाणे उमरगा: दि. 08.07.201 रोजी राजेंद्र रामा काळे,रा.माडज यांनी त्यांचे ताब्यातील ॲटो रिक्षा वाहन क्रमांक एम एच 25 एन 157 हे तर बालाजी राम परतापुरे,रा. तुरोरी  यांनी त्यांचे ताब्यातील  ॲटो रिक्षा  वाहन क्रमांक एम एच 25 एम 589 हे रोडवर रहदारीस धोका, अडथळा निर्माण होईल अशा रितीने रस्त्यावर  लावलेले असल्याचे उमरगा  पोठाच्या पथकास आढळले वरुन भादसं कलम 283 अंतर्गत दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

 
Top