तुळजापूर , दि . ९

शहरातील साळुंके गल्ली, मंकावती गल्ली, भोसले गल्ली, कणे गल्ली, शुक्रवार पेठ, कमानवेस, पंढरपुरकर गल्ली, खडकाळ गल्ली, हाडको आदी भागातील अनेक  नागरिकांचे  लसिकरण होणे बाकी असल्याने या भाागातील नागरिकांचा लसीकरणासाठी आणखी १ हजार डोसची मागणी करण्यात आली आहे. 
आहे.


शहराच्या  मध्यवर्ती असलेल्या  जिल्हा परिषदेचा नवीन कन्या शाळेत दररोज ५०० प्रमाणे दोन दिवस लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वैद्यकीय अधिकारी डॉ चंचला बोडके यांचाकडे निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे. 

निवेदनाची प्रत नगरपालिकेला देण्यात आली आहे. निवेदनावर इंद्रजित साळुंके आणि बाळासाहेब भोसले यांची स्वाक्षरी आहे. 


 
Top