उस्मानाबाद ,दि. १०

पोलीस ठाणे  उस्मानाबाद-ग्रामीण : कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर जारी मनाई आदेशांचे उल्लंघन करुन कोव्हीड संसर्गाची शक्यता निर्माण करुन भादसं कलम 269 चे उल्लंघन करणा-या  संतोष बाळासाहेब लोमटे, रा.काजळा यांना आज दिनांक 10 जुलै  रोजी 1,000 रुपये  आर्थीक  दंडाची  शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उस्मानाबाद यांनी सुनावली आहे.

 

पोलीस ठाणे आनंदनगर: सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे अग्नी  प्रज्वलीत करुन मानवी जिवीतास धोका निर्माण करुन   भादसं कलम 285  चे उल्लंघन केल्याबददल  संतोष राउत व अझर शेख या दोघांना प्रत्येकी 200 रु दंडाची शिक्षा आज दिनांक 10 जुलै  रोजी  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उस्मानाबाद यांनी सुनावली आहे.

 
Top