पोलीस ठाणे उस्मानाबाद-शहर : दिनांक 09 जुलै रोजी 15.05 वा ताजमहल टॉकीज समोर,उस्मानाबाद येथे उस्मानाबाद शहर पोलीसांनी छापा टाकला असता मैनोददीन मदार तांबोळी, रा.उस्मानाबाद हे कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 880 रु सह मिळुन आले.
पोलीस ठाणे ढोकी : दिनांक 09 जुलै रोजी 10.12 वा ढोकी येथे ढोकी पोलीसांनी छापा टाकला असता संतोष नारायण सरोदे, हे मार्केडलृ यार्डाच्या बाजुला कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 460 रु सह मिळुन आले. तर 15.00 वा ही मार्केड यार्डाच्या बाजुला छापा टाकला असाता 1) दिपक जिवराज माळी, रा.तडवळा 2) प्रमोद चांगदेव थोडसरे, रा. तेर हे कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 410 रु सह मिळुन आले.
यावरुन नमूद व्यक्तीं विरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे शिराढोण : दिनांक 09 जुलै रोजी 16.15 वा शिराढोण पोलीसांना ढोणेश्वर मंदीराच्या बाजुस, शिराढोण येथे छापा टाकला असाता पाशी हनिफ सययद, रा. शिराढोण हे कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 550 रु सह मिळुन आले.
पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण : दिनांक 09 जुलै रोजी 13.35 वा वैद्यकिय रुग्णालय लगत येडशी येथे उस्मानाबाद –ग्रामीण पोलीसांनी छापा टाकला असता अमर भास्क्र शिंदे, रा.रामलिंग नगर, येडशी हे
कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 470 रु सह मिळुन आले.
पोलीस ठाणे आनंदनगर : दिनांक 09 जुलै रोजी 14.30 वा आनंदनगर पोलीसांनी समता नगर जाणारे रोडवर अहमद लस्सी सेंटर समोर आरेफ अहमदखान पठाण, रा.ख्याजा नगर, उस्मानाबाद हे कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 600 रु सह मिळुन आले.
पोलीस ठाणे उमरगा : दिनांक 09 जुलै रोजी 15.30 वा बिर्याणी गल्ली, उमरगा पोलीसांनी छापा टाकला असता गोंविद रंगराव बिराजदार, रा.औेटी गल्ली, कुंभारवाडी,उमरगा हे कल्याण मटका जुगार साहित्य, रोख रककम 1230 रु सह मिळुन आले. तर 17.45 वा महादेव रेस्टॉरंटच्या पाठीमागे छापा टाकला असता राजेंद्र भिमराव जमादार, रा.झोपडपटटी उमरगा हे कल्याण मटका जुगार साहित्य, रोख रककम 830 रु सह मिळुन आले. तर 17.30 वा तलमोड गावालगत छापा टाकला असता किशोर बंडुपंथ पाठक, रा. मुळज हे कल्याण मटका जुगार साहित्य, रोख रककम 630 रु सह मिळुन आले.
पोलीस ठाणे कळंब : दिनांक 09 जुलै रोजी 18.30 वा मार्केड यार्ड कळंब येथे कळंब पोलीसांनी छापा टाकला असता फेरोज सत्तार सयद, रा.इंदीरा नगर, कळंब हे कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 1010
रु सह मिळुन आले.
पोलीस ठाणे आंबी : दिनांक 09 जुलै रोजी 16.50 वा शेळगाव ते तांदुळवाडी जाणारे रोडला आंबी पोलीसांनी छापा टाकला असता बाळासाहेब नारायण जाधव, रा. तांदुळवाडी हे कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 880 रु सह मिळुन आले.
पोलीस ठाणे तामलवाडी : दिनांक 09 जुलै रोजी 20.35 वा सावरगाव येथे तामलवाडी पोलीसांनी छापा टाकला असता जाकीर ईस्माईल शेख, रा. सावरगाव हे कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 550 रु सह मिळुन आले.
पोलीस ठाणे तुळजापूर : दिनांक 09 जुलै रोजी 21.15 वा भोला चहा हॉटेल समोर, तुळजापूर येथे तुळजापूर पोलीसांनी छापा टाकला असता अमोल शंकर इंगळे, रा. संभाजी नगर, तुळजापूर हे मिलन नाईट मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 2280 रु सह मिळुन आले.