प्रतिकात्मक

उस्मानाबाद जिल्हा : जिल्ह्यातील एका गावातील एक 35 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 18 जुलै रोजी 10.30 वा. सु. आपल्या राहत्या घरात असतांना गावातीलच एका पुरुषाने तीच्या घरात शिरुन तीला काठीने मारहान करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केले.


 तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीला व तीच्या मुलास ठार मारण्यात येईल अशी तीला धमकी देउन घरातील दोन भ्रमणध्वनी घेउन गेला. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 327, 452, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top