परंडा , दि . ८
उस्मानाबाद शहराध्यक्ष पंकज चव्हाण, जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत , जिल्हाप्रमुख सूमेत एकनाथ , वंचित बहुजन परंडा तालुका अध्यक्ष तानाजी बनसोडे, परंडा तालुकाअध्यक्ष नवनाथ कसबे, उपाध्यक्ष कैलास चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळे गोवर्धन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ सरपने, उपसरपंच फारुक शेख, शिवाजी झोंबाडे परमेश्वर शिंदे, अक्षय चव्हाण , सतीश चव्हाण , गणेश बापूराव, राहुल बनसोडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.