उस्मानाबाद, दि.26 :
को
उस्मानाबाद मधील एक लाख एक हजार 979 लाभार्थ्यांचे कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.हा एक चांगला योगायोग दिसून आला आहे.कारण याच दिवशी महाराष्टामधील कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्याही एक कोटीच्या पुढे गेली आहे.
सध्या मिळत असलेल्या लस साठयापेक्षा अधिक लस प्राप्त झाल्यास उस्मानाबादमधील लाभार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करता येईल,असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.