उस्मानाबाद , दि . ३

पोलीस ठाणे,तामलवाडी : वैभव तांबे,रा.कदमवाडी यांनी घरासमोर ठेवलेली मोटार सायकल क्रमांक एम एच 25 ए टी 6854 ही दिनांक 02 जुलै रोजी पहाटे अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

पोलीस ठाणे,भुम :  साजीद बेग,रा.परंडा यांनी   त्यांच्या घरासमोर ठेवलेली  हिरो होंडा मोटार सायकल क्रमांक एम एच  13 बी  ए  1229  ही दिनांक  26-27  जुन दरम्यानच्या रात्री  अज्ञाताने चोरुन नेली. अश मजकुराच्या दिनांक 02 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरुन  भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

 
Top