परंडा , दि. ७ : 
  संभाजी बिग्रेडच्या उस्मानाबाद   जिल्हा उपाध्यक्षपदी  राजकुमार देशमुख यांची निवड झाल्याबद्दल  व इतर नुतन पदाधिकारी यांचा मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आले.

 परंडा तालुका अध्यक्षपदी समाधान खुळे व तालुका उपाध्यक्ष  राहुल ठोंगे,   तालुका कार्याध्यक्षपदी  अमोल  गोडगे यांची निवडीबद्दल मी वडार महाराष्ट्राचा संघटना परंडा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला . 

यावेळी मी  वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष  अविनाश  ईटकर,  जिल्हा उपाध्यक्ष  सुनिल  पवार ,  तसेच अजिनाथ  शेळके,  भारत जाधव, दिलीप पवार, दादा ईटकर, उमेश सुकूळे, अविनाश जाधव, संदिप गाढवे ,प्रविण पवार, अमर पवार, संदिप देशमुख,  विजय घुले, अनिल पवार,  रणजित पवार, अविनाश गोफणे, उत्तम शिंदे , शंकर पवार  आदीसह कार्यकर्ते  उपस्थित होते.  
 
Top