नंदगाव, दि. १ लै
राष्ट्रीय डाॕक्टर डे दिन नंदगाव ता . तुळजापूर येथे उत्साहाने साजरा साजरा करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते युवानेते वैभव पाटील यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी जपत डाॕक्टरांच्यां प्रती सहानुभूती व्यक्त करत सत्कार करण्यात आले.कोरोना महामारीत गेल्या दिड वर्षा पासून आहोरात्र रूग्ण सेवा करणारे गावातील डाॕक्टर सात्विक शहा.व डाॕ.संतोष कलकोटे यांच्या वैद्यकीय रूग्ण सेवेची दखल घेत युवानेते वैभव पाटील यांनी सत्कार केला.