तुळजापूर दि . ६ :

जय भवानी विविध कार्यकारी सोसाटीच्या तुळजापूरच्या चेअरमनपदी भाजपचे शहराध्यक्ष सुहास साळुंके यांची  एकमताने निवड झाल्याबद्दल  नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 


याप्रसंगी नगरसेवक पंडीतराव जगदाळे, विजय  कंदले, बापुसाहेब कणे, किशोर साठे, माऊली भोसले, नागेश नाईक, डाँ आनंद मुळे, पत्रकार प्रदीप अमृतराव आदी उपस्थित होते.
 
Top