तुळजापूर, दि . १३

  शहरातील दयानंद नगर परिसरातील जेष्ठ नागरिक शिवाजीराव अंबादासराव लोहार  वय ७५  यांचे मंगळवार दि. १३ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. त्यांचा पार्थिवावर मंगळवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 
Top