तुळजापूर दि ११ 
      
तुळजापूर शहर व तालुक्यातील नागरिकांना उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे १२ जुलै सोमवार रोजी ४५ वर्षा वरिल नागरिकांना कोवैक्सिन लसीचा पहिला व दूसरा डोस दिला जाणार आहे अशी माहिती बाळासाहेब भोसले यांनी प्रसारित केली आहे.

उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर लाभार्थी ऑनलाईन २००, ऑन द स्पॉट १०० डोस दिल्या जाणार आहेत तुळजापूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी लसीकरणाच्या या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेब भोसले यांनी केलेले आहे. यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयात संपर्क साधला असता होणाऱ्या कार्यक्रमास संदर्भात दुजोरा देण्यात आला.
 
Top