नळदुर्ग , दि . २० : 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नळदुर्ग शहर संघटकपदी  रवि राठोड यांची निवड करण्यात आली आहे,

मनसेचे अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, मनसे नेते  अमित ठाकरे, मनसे नेते  बाळा नांदगांवकर, आमदार  राजू  पाटील, प्रदेश सरचिटणीस  दिलीप   धोत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली, उस्मानाबाद मनसे जिल्हाध्यक्ष  प्रशांत नवगीरे यांनी नळदुर्ग शहर संघटकपदी  रवि राठोड यांची नियुक्ती केली आहे,

या निवडीचे जिल्हा उपाध्यक्ष  महेश जाधव, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, ॲड. मतीन बाड़ेवाले, शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, उपाध्यक्ष रमेश घोड़के, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, सचिव आवेज इनामदार, उपाध्यक्ष निखिल येडगे, संदीप वैद्य, अमीर फुलारी, दिलीप राठोड, अतुल राठोड यांनी  आभिनंदन  केले .
 
Top