तुळजापुर , दि . १५
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने नुतन उपविभागीय पोलीस अधिकारी अंजुम शेख यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कायदा व सुव्यवस्थासह महिला सुरक्षा आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा ॲड. मंजुषा माडजे - मगर, शहर अध्यक्षा राजश्री देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमर चोपदार, दुर्गेश साळुंके, दिनेश क्षीरसागर, महेश चोपदार, शशी नवले, फिरोज पठाण, संकर्शण देशमुख, नितीन रोचकरी आदींची उपस्थिती होती.