तुळजापूर , दि. १८
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त (१८ जुलै) रोजी तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजित क्षिरसागर , सुनीता कसबे , गुरुदेव क्षिरसागर, प्रविण क्षिरसागर, भागवत क्षिरसागर, अभिमान क्षिरसागर, दिलीप कांबळे, नवनाथ क्षिरसागर, अभिजित सुरवसे, आकाश कांबळे, उमेश कांबळे, आकाश क्षिरसागर, उत्तरेश्वर देडे, नाना कसबे, समाधान पारधे, इंद्रजित सुरवसे, गुणवंत क्षिरसागर, आदीत्य क्षिरसागर, दत्ता क्षिरसागर, संदेश क्षिरसागर आदी उपस्थित होते.