तुळजापूरः  दि. १

 साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त जनहित संघटनेच्या वतीने तुळजापूर आठवडी बाजार समोरील नियोजित आण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळा स्तंभावर पुष्पहार अर्पण करुन जनहित संघटनेचे संस्थापक अजय साळुंके यानीं अभिवादन केले. 

यावेळी योगेश रणदिवे, संतोष लोंढे,सतीश लोंढे, दत्ता कसबे, महेश लोंढे,बाळू शिरसागर, चिकू शेंडगे,विठ्ठल सगट, गुलचंद कदम व मातंग समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थीत होते.
 
Top