काटी , दि .०१
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रारंभी सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याची दखल घेत आपणही त्यांच्या प्रमाणे आदर्शवत व्हावे अशी आशा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
यावेळी सरपंच आदेश कोळी, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भाले,मकरंद देशमुख,सुहास साळुंके,भैरी काळे,संजय महापुरे,अविनाश वाडकर यांच्यासह प्रविण क्षिरसागर,बापू चव्हाण,गणेश बोराडे,विकास क्षिरसागर,भोलेनाथ बनसोडे, विष्णू कांबळे,रघुनाथ भडकवाड, विकास क्षिरसागर,जितेंद्र चव्हाण,प्रवीण क्षीरसागर,संजय भडकवाड,गणेश बोराडे,खंडू क्षिरसागर, प्रशांत कांबळे, नितीन क्षीरसागर, महावीर गायकवाड , बाळू लोंढे, शहाजी शिरसागर, सोमनाथ लोंढे, कुंदन क्षीरसागर, समर्थ गायकवाड, संतोष क्षीरसागर, राहुल कांबळे, परमेश्वर खलसे ,रामा क्षीरसागर, विशाल क्षीरसागर ,निखिल क्षीरसागर, बाळू क्षीरसागर , येडाप्पा साठे, लक्ष्मण काळे ,गणेश भडकवाड, किरण काळे, राज कांबळे, शंभू क्षीरसागर, शुभम क्षीरसागर , दादाराव खलसे, अशोक क्षीरसागर, विशाल काळे ,दत्ता लोंढे, शेखर क्षीरसागर आदीजण उपस्थित होते.